34.8 C
Patiāla
Monday, October 14, 2024

Ikigai / इकिगाई : The Japanese secret to a long and happy life in Marathi Book ईकीगाई दीर्घायुषी आणि आनंदी जीवनाचे जपानी रहस्य, ईकिगाई मराठी पुस्तक

Must read


Price: ₹143.00
(as of Jul 06,2022 17:41:35 UTC – Details)


From the Publisher

इकिगाई : दीर्घायुषी आणि आनंदी जीवनाचे जपानी रहस्य

IkigaiIkigai

वाचकांसाठी… इकिगाईचे पाच स्तंभ

या पुस्तकामध्ये मी पानोपानी इकिगाईच्या पाच स्तंभांचा उल्लेख केला आहे. ते पाच स्तंभ असे आहेत :

स्तंभ 1 : लहान प्रमाणात प्रारंभ…

स्तंभ 2 : स्वमुक्ती…

स्तंभ 3 : सुसंवाद आणि शाश्वती…

स्तंभ 4 : छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद…

स्तंभ 5 : इथे आणि आता… या क्षणी…

या स्तंभांची भेट वारंवार होते, कारण प्रत्येक स्तंभ हा इकिगाईचा पाया भक्कम करणारा, त्यावर सुंदर वास्तू उभी करणारा आधारस्तंभ आहे. इकिगाईची सर्वार्थाने भरभराट होण्यासाठी आवश्यक असे हे स्तंभ आहेत. ते एकमेकांना पूरक अथवा मारक नाहीत. त्यांच्यामध्ये कोणतेही अनुक्रम किंवा स्तर ठरलेले नाहीत; पण इकिगाई समजण्यासाठी त्यांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. पुढील पानं वाचताना, त्यातील अर्थ समजून घेताना हे स्तंभ तुम्हाला मार्गदर्शक ठरतील. प्रत्येक वेळी त्यांचा नवा आणि अधिकाधिक सखोल अर्थ उलगडत जाईल.

हा शोधप्रवास तुमच्यासाठी आनंददायी ठरेल अशी आशा आहे.

IkigaiIkigai

सुखी होण्याचे मूलभूत नियम समजून घ्या :

कोणत्याही गोष्टीची सुरुवात छोट्या प्रमाणात करा…

तुमचं सामर्थ्य कशात आहे, तुमचं अंतर्मन काय सांगतंय ते बघा…

तुम्हाला अतिशय उत्कटपणे काय करावंसं वाटतं त्याचा शोध घ्या…

छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा…

Ikigai

Ikigai

Ikigai

Ikigai

Ikigai

Ikigai

Ikigai

Ikigai

Ikigai

Ikigai

Ikigai

Ikigai

Ken MogiKen Mogi

केन मोगी

केन मोगी हे टोकियो येथील प्रसिद्ध न्यूरोसायंटिस्ट, लेखक आणि ब्रॉडकास्टर आहेत. आजतागायत त्यांनी कॉग्निटिव्ह अ‍ॅण्ड न्यूरोसायन्सेस या विषयावर तीसहून अधिक शोधनिबंध लिहिले आहेत. त्यांची वैज्ञानिक संकल्पना, निबंध समीक्षा आणि सेल्फ-हेल्प या विषयांवर लोकप्रिय ठरलेली शंभराहून अधिक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. या पुस्तकांची विक्रीसंख्या जवळ जवळ दहा लाख प्रती इतकी प्रचंड आहे.

Publisher ‏ : ‎ Saket Prakashan Pvt Ltd; First edition (1 November 2021); (PH: 9881745605)
Language ‏ : ‎ Marathi
Paperback ‏ : ‎ 168 pages
ISBN-10 ‏ : ‎ 9352203380
ISBN-13 ‏ : ‎ 978-9352203383
Item Weight ‏ : ‎ 190 g
Dimensions ‏ : ‎ 20.8 x 13.8 x 1 cm
Country of Origin ‏ : ‎ India
Importer ‏ : ‎ (PH: 9881745605)
Packer ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605

- Advertisement -

More articles

- Advertisement -

Latest article